इतकच काय तर आगार परिसरात मोठ्या प्रमाणावर दारूच्या बॉटल्सही दिसत आहेत. हा प्रकार लक्षात येताच शेगाव आगाराच्या स्वच्छता कामगाराने तात्काळ आगार व्यवस्थापकाच्या कानावर ही बाब टाकली.. मात्र आगार व्यवस्थापकाने याकडे कानाडोळा करून तुम्ही पोलिसात तक्रार द्या.. असं स्वच्छता कामगाराला सांगितलं.