या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकवला आहे. सर्वाधिक नुकसान शिरपूर तालुक्यातील फळ पिकांना बसला आहे.