अकोल्याच्या रस्त्यावर भलामोठा अजगर फिरताना दिसून आला आहे. तर अकोल्यातल्या मोठी उमरी ते गुडधी रस्त्यावर फिरणाऱ्या या महाकाय अजगराला अखेर पकडण्यात आले आहे. तर राहुल भगेवार या सर्पमित्रानं अजगराला पकडलं आहे.