धार्मिक कार्यक्रमांसाठी वाढलेली मागणी आणि घटलेली आवक या कारणाने गुलाबांची फुले चारशे रुपये शेकडा दराने बाजारात मिळत आहेत. मोठ्या प्रमाणात डेकोरेशन साठी फुलांचा मोठा वापर केला जातो त्यामुळे फुलांची मागणी देखील वाढली आहे.