छत्रपती संभाजीनगरातील ऐतिहासिक पानचक्की परिसरात असलेल्या सुमारे 300 वर्षे अधिक जुन्या वडाच्या वटवृक्षाची मोठी फांदी कोसळल्याने एकच खळबळ उडाली. ही फांदी प्रवेशद्वाराच्या गेटवर, स्टॉलवर आणि लगतच्या काही दुकानांच्या शेडवर पडल्याने नुकसान झाले.