जळगावात चोपडा येथे गॅस एजन्सी समोर घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची मोठी गर्दी केली होती. चोपडा शहरात जगदीश गॅस एजन्सी समोर पहाटेपासून वृद्धांसह महिला तसेच नागरिक गॅस सिलेंडर तसेच बुकिंग साठी रांगेत उभे होते.