येवला येथील पैठणी बाजारपेठेला चांगलीच झळाळी आली आहे. त्यामुळे स्थानिक विणकर आणि व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.