छत्रपती संभाजीनगरमध्ये बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून मशाल रॅली काढण्यात आली होती. या रॅलीला युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते.