चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथे विहिरीत बिबट्याचा पिल्ला पडल्याचे लक्षात येताच शेतकरी गोकुळ काशिनाथ झाल्टे यांनी येवला वन विभागाला माहिती दिली.