यवतमाळ-यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील बाणगावमध्ये विहिरीत बिबट्या पडल्याची घटना उघडकीस आली. बाणगावामध्ये एका शेतात हा बिबट्या पडला असून या बिबट्याला बाहेर काढण्यात आले आहे.