नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील खाकुर्डी पोलीस स्टेशनच्या परिसरात अन्न पाण्याच्या शोधात निघालेला बिबट्या विहिरीत पडला.