यवतमाळ- पुसद वनपरिक्षेत्रातील पारध शेतशिवारातील विहिरीत बिबट्या पडला. ही घटना लक्षात येताच शनिवारी दुपारच्या सुमारास वनविभागाने मोहीम राबवून बिबट्याला सुरक्षित रेस्क्यू केले.