चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे तिरपोळे रस्त्यालगत वाधीनाल्याजवळ एका यांच्या शेतात बिबट्याने रात्री हल्ला केला. मध्यरात्री साडेबारा वाजता शेजारील शेतात काम करणाऱ्या मजूराने गायींचा गोंगाट ऐकल्यानंतर संशय घेत त्वरित शेतमालकासह गावातील नागरिकांना कळवले.