वन विभागाच्या पथकाने तातडीने कारवाई करत बिबट्याला सुरक्षितपणे ताब्यात घेतलं. या मादी बिबट्याला माणिकडोह बिबट निवारा केंद्रात दाखल करण्यात आलं.