जळगावच्या नशिराबाद येथे जाहीर सभेच्या ठिकाणी जादूगाराच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला गेला. भाजप शिवसेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जादूगाराच्या कार्यक्रमाची अनोखी शक्कल लढवण्यात आली.