बीडच्या नेकनूरमध्ये रिक्षा आणि दुचाकीच्या किरकोळ अपघातानंतर मुख्य रस्त्यावर दोन गटातील लोक मोठ्या प्रमाणात जमले होते. यानंतर पोलीस स्टेशनच्या समोरच वाद चिघळला आणि दगडफेक झाली.