येवला तालुक्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. अशा परिस्थितीत तालुक्यातील राजापूर गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.