डेंगळे पुलाखाली एक इसम अडकल्याची घटना घडली आहे. कसबा अग्निशमन केंद्राचे जवान या इसमाला वाचवण्यासाठी घटनास्थळावर दाखल झाल आहेत. राजू काची या जीवरक्षकाच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.