सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीत तब्बल 25 किलो वजनाचा कटला मासा सापडला. भीमा नदीच्या पात्रात मोहोळ तालुक्यातील बेगमपूर येथे हा मासा सापडला.