बदलापूर जवळील बार्वी धरणाच्या बाजूला असलेल्या फार्महाऊसमध्ये 9 फुट लांबीचा भलामोठा अजगर आढळून आला. सर्पमित्र संकेत कर्णिक आणि विकास आढाव यांनी घटनास्थळी जाऊन या अजगराला रेस्क्यू केलं. त्यानंतर वनविभागाच्या मदतीने त्याला नैसर्गिक अधीवासात सोडून देण्यात आलं.