भोर - महाड मार्गावरील आंबेघर गावाच्या हद्दीत रस्त्याच्या मधोमध पडला भला मोठा खड्डा पडला आहे. रस्त्याच्या मधोमध पडलेल हे भगदाड रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांसाठी जीवघेणं ठरतंय. स्थानिक नागरिकांच्या हि बाब लक्षात येताच त्यांनी झाडांच्या फांद्या तोडून खड्ड्याच्या परिसरात लावल्यात.