संत नरहरी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत सुवर्णकार समाजातील महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते.