जोपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री होत नाहीत,तोपर्यंत मी डोक्यावरचे केस कापणार नाही, असा संकल्प 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विलास झोडापे यांनी केला होता. मात्र, अजितदादा यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांनी अजित दादांच्या अंतिम संस्कारनंतर नीरा नदीच्या संगमावर मुंडन करून केस अर्पण केले.