लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित झाला आहे. या धबधब्याचे नयनरम्य दृश्य सध्या पाहायला मिळत आहे.