मेट्रोचे काम करताना कोथरूड डेपो जवळ मेडी कोर्नर जवळ पाण्याची लाईन फुटली. एकीकडे पाणी कपातीचे संकट असताना दुसरीकडे हलगर्जीपणा मुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे.