नाशिकच्या सटाणा तालुक्यातील खमताने गावातील नऊ वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ नवापूर शहरात नाभिक समाजाच्या वतीने मूक मोर्चा करण्यात आला.