सांगलीतील हे दृश्य आहे. अवकाळी पाऊस झाला. शेत तरारलेलचं होतं. अचानक वातावरण बदललं आणि इंद्रधन्युषाचं असं दर्शन झालं.