येवला तालुक्यातील मानोरी परिसरात एक दुर्मिळ आणि मनमोहक दृश्य पाहायला मिळाले. आकाशात एकाच वेळी हजारो पक्ष्यांनी गगनभरारी घेत सुमारे अर्धा तास आकाशात घिरट्या घालत रंगीत तालीम केल्याप्रमाणे उड्डाण केले.