महाराष्ट्र मंडळ सिंगापूर येथे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सिंगापूर येथे होणाऱ्या गणेशोत्सवासाठी "श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती"च्या मूर्तीची प्रतिकृती रवाना करण्यात आली आहे.