स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांना धनराज पाटील या चित्रकाराने अनोख्या शैलीत श्रद्धांजली अर्पण केली आहे. गीतगायनाच्या कार्यक्रमात पारंपरिक पद्धतीऐवजी अवघ्या पाच मिनिटांत ॲक्रीलिक रंगांच्या साहाय्याने आशा भोसले यांचे उलट चित्र रेखाटण्यात आले.