सोलापूरच्या पोथरे येथील सीना आणि कान्होळा नद्यांच्या संगमावर हे मंदिर बांधण्यात आले आहे. पोथरे येथे सीना-कान्होळा नद्यांच्या संगमावरील आदिनाथ मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरात महाशिवरात्र, मकर संक्रांत आणि श्रावण महिन्यात लाखो भाविक दर्शनासाठी येतात.