जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे खडका रोड परिसरात एक म्हैस चक्क रस्त्याच्या डिव्हायडरमध्ये अडकल्याची घटना समोर आली असून डिव्हायडर मध्ये अडकल्याने म्हशीचा जीव हा धोक्यात आला होता मात्र सदर प्रकार नागरिकांच्या लक्षात येताच नागरिकांनी म्हशीला डिव्हायडर मधून काढण्याचा प्रयत्न केला.