सोलापूरच्या माढ्यातील रहदारीच्या नवी पेठच्या भागातून फिल्मी स्टाईलने दुचाकी पळवल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाली आहे. व्यक्ती लघुशंकेला थांबला असता मागून येणाऱ्या दोघा तरुणांनी दुचाकी पळवली.