वर्ध्यातील सराफ इंडेन एजन्सीत सिलिंडरचा स्टॉक नसल्याचा फलक लावला आहे. स्टॉक नसल्याने एजन्सीत सिलिंडर घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना परत जाण्याची वेळ आली आहे.