बारामतीमधील कृषी प्रदर्शनात आज एकाच मकाच्या कणसाला पाच रंगाचे दाणे पाहायला मिळत आहेत. कृषी प्रदर्शनाला लाखो शेतकरी भेट देत असतात. परंतु या पाच रंगाच्या मक्याच्या कणसाच्या दाणे पाहण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच गर्दी केली आहे.