शिरूर तालुक्यातील फाकटे येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सहा वर्षे वयाची बिबट मादी जेरबंद झाली असून या बिबट्या ची रवानगी माणिकडोह बिबट निवारण केद्रांत करण्यात आलीय, आतापर्यंत वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात पिंपरखेड परिसरात हा 28 वा बिबट जेरबंद केला आहे,मात्र अद्यापही या परिसरात बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने या बिबट्यांना ही जेरबंद करण्याचं मोठ आव्हान वन विभागापुढे असणार आहे.