धुळे जिल्ह्यातील होळनांथ परिसरातील शेतात 10 ते 12 फूट लांबीचा भलामोठा अजगराला रेस्क्यू करण्यात सर्प मित्र मुक्तार अब्बास फकीर यांना यश आले आहे. ऊसाच्या शेतातून गव्हाच्या शेतात गेल्यानंतर या अजगराला रेस्क्यू करण्यात आले आहे.