येवल्याची पैठणी ही जगप्रसिद्ध असून तिच्या कलेचा ठसा जगभर उमटला आहे विष्णू भागीरथ भालेरे या पैठणी विणकराने एक वेगळा प्रयोग साकारला आहे भालेरे यांनी तब्बल दोन महिन्यांच्या मेहनतीनंतर आपल्या लेकीसाठी खास पैठणी तयार केली आहे.