शर्यत संपल्यानंतर बैल आणि मालक यांच्यातच ‘जुगलबंदी’ रंगल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. बैलगाडा शर्यत पूर्ण होताच एक बैल अचानक सुटला आणि त्याने थेट आपल्या मालकालाच लक्ष्य केले.