अकोला शहरातल्या गंगानगर बायपास परिसरातील सालासर बालाजी मंदिरात आज देव दिवाळीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.तर कार्तिक पौर्णिमेनंतरच्या या देव दिवाळीनिमित्त मंदिर परिसर हजारो दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तांच्या उपस्थितीत दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.