सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी तब्बल 574 उमेदवारी अर्जांची विक्री करण्यात आली आहे.