दोन्हीं हातांनी अपंग असलेला एक 19 वर्षीय विद्यार्थी चक्क पायाने बारावीचा पेपर सोडवतो. नांदेड जिल्हयातील कंधार येथील श्री शिवाजी कॉलेज येथे हा विद्यार्थी बारावीची परिक्षा देत आहे .. सूरज शिवराज उबाळे असे या 19 वर्षीय विद्यार्थ्याचे नाव आहे.