एकवेळ 'आयएएस' होणे सोपे आहे, पण तुकाराम होणे नाही' असा संदेश लिहिलेली गणपती मंडळ पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूकीत सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. तुकाराम मुंडे यांच्या कारकिर्दीमधील माहिती देखाव्यात समाविष्ट केली आहे. देखाव्याच्या दोन्ही बाजूला तुकाराम मुंडे यांचा हातात तिरंगा घेऊन फोटो लक्ष वेधत होता.