भंडारा जिल्ह्यातील लाखनी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या जांभळी बीट परिसरात तब्बल दहा फूट लांबीचा अजगर साप आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबतची माहिती मिळताच साकोली वनविभागाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.