टिटवाळ्यात कंटेनरचा थरारक अपघात झाला. विरुद्ध दिशेने येत 15 वाहनांचा चुराडा झाला आहे. रिक्षा चालक प्रवासी थोडक्यात बचावले. अपघाताचा CCTV व्हिडिओ समोर आला आहे.