विदर्भातील प्रसिद्ध नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातून पर्यटकांना आणि वन्यजीवप्रेमींना थक्क करणारी एक बातमी समोर आली आहे... कडकडत्या उन्हात तहान व्याकुळ झालेला एक पूर्ण वाढ झालेला वाघ जंगलातील एका पाणवठ्यावर येऊन शांतपणे पाणी पिताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे...