जळगावच्या चोपडा तालुक्यातील अडावद गावात अनेक वर्षांची परंपरा असलेला बारा गाड्यांचा कार्यक्रम पार पडला. दरवर्षी चैत्र महिन्यात बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडत असतो. गेल्या अनेक वर्षांची रुढी परंपरा ग्रामस्थांनी आज पावतो जोपासलेली आहे.