नागपूर शहरातील अंबाझरी मार्गावर रस्त्यालगतचे एक झाड अचानक कोसळले. घाटे रेस्टॉरंट परिसरात वाहतुकीच्या मुख्य रस्त्यावर भलेमोठे झाड अचानक पडल्याने एकच खळबळ उडाली.