पुरुषांची येथेच्छ धुलाई करत गोसावी समाजातील महिलांची अनोखी होळी सांगलीच्या मिरजेत साजरी करण्यात आली आहे. धुळवड नंतर तिसऱ्या दिवशी होळीचा सण साजरी करण्याची गोसावी समाजामध्ये परंपरा आहे.