27 वर्षे विना अपघात बस चालक म्हणून सेवा करत निवृत्त झालेल्या उदय जोशी यांना त्यांच्या सख्या भावाने गाडीवरून खाली उतरत असताना थेट खांद्यावर घेत त्यांना मानवंदना दिल्याचा व्हिडिओ सध्या जोरदार वायरल होत आहे.दोन्ही भावंडांमध्ये असलेले हे प्रेम पाहून रत्नागिरी मधील गुहागर बस स्थानकातील हे दृश्य अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावणारे ठरले. गुहागरमध्ये भावनिक क्षण..